नागपूर शहर: ड्राय डेच्या दिवशी विक्रीसाठी दारूचा करून ठेवला होता अवैध साठा : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली
Nagpur Urban, Nagpur | Sep 6, 2025
पाचपावली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी सहा सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास दिलेल्या...