वैजापूर: वैजापूर पोलिस ठाणे हद्दीतील 23 जणांना गणेश उत्सव काळात हद्दपार करण्याचे एसडीएम यांचे आदेश
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 1, 2025
उपविभागीय अधिकारी यांनी वैजापूर पोलिस ठाणे हद्दीतील 23 जणांना सहा सप्टेंबर पर्यंत वैजापूर हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश...