अमळनेर: सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरणाऱ्या टोळीला पदमालय फाट्याजवळ जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Amalner, Jalgaon | Aug 26, 2025
एरंडोल पोलिस स्टेशन हद्दीत ट्रक मधून सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी २५ ऑगस्ट रोजी...