अचलपूर: प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रासेगावच्या सरपंचचे तहसील कार्यालयावर आमरण उपोषण
Achalpur, Amravati | Aug 19, 2025
अचलपूर पंचायत समितीअंतर्गत रासेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेल्या जमिनीवर शिवशक्ती...