देवरी: मोदी पेट्रोल पंप येथे मजुरीचे पैसे मागण्यास गेलेल्या युवकाला पेट्रोल पंपचा मालकाने केली मारहाण देवरी पोलिसात गुन्हा नोंद
Deori, Gondia | Aug 27, 2025
जखमी चंद्रशेखर डिब्बे 30 वर्ष हा देवरी येथील मोदी पेट्रोल पंप वर काम करीत होता दि. 26 ऑगस्ट रोजी 5 वाजेच्या दरम्यान जखमी...