आर्णी: जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद करून केली कुऱ्हाडीने मारहाण खेड बीड येथील घटना
Arni, Yavatmal | Oct 20, 2025 आर्णी तालुक्यातील खेड बीड येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद करून कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोबरला रात्री दहा वाजता घडली आहे सदर घटनेची तक्रार आर्मी पोलिसात वासुदेव चव्हाण वय वर्ष 32 राहणार खेड बीड यांनी दिली आहे तक्रारीनुसार हे कबड्डी पाहण्यासाठी गेले असता आरोपी विनोद राम राठोड यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद करून कुऱ्हाडीने मारहाण करून तक्रारदाराला जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून आर्मी पोलिसांनी वरील आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा