तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या काठीने मारून जखमीकरणाची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवसा येथे घडले असून तक्रार दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात महादेव अर्जुन कुयटे यांनीही तक्रार दाखल केली त्या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत