उमरेड: उमरेड शहरात आगामी येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी काढला रूट मार्च
Umred, Nagpur | Sep 1, 2025
आगामी येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज उमरेड पोलिसांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक वृष्टी...