यावल तालुक्यात निमगाव टेंभी हे गाव आहे. या गावात गटार बांधकाम वरून वाहत झाला आणि या वादातून कैलास तायडे वय ४५ यांना दामू कोळी, जनाबाई कोळी, सुभाष कोळी, सूर्यभान कोळी या चौघांनी शिवीगाळ केली आणि ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या चार जनाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.