गडचिरोली: आरमोरी-गडचिरोली मार्गावर ट्रकने चिरडल्याने ४ युवकांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक, कुटुंबीयास ४ लाखाची मदत
Gadchiroli, Gadchiroli | Aug 7, 2025
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी...