दक्षिण सोलापूर: ‘विठ्ठल व मुबारक’ या दोन शिक्षक मित्रांनी शेकडो शेतकऱ्यांसाठी मोकळा केला कासेगांव-देवकुरुळी मार्ग...
Solapur South, Solapur | Aug 7, 2025
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव आणि गंगेवाडी ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावं… या गावांचं जिथं शिवार संपतं…...