'गोट्या गित्ते' नावाच्या आरोपीला पोलीस पकडू शकत नाही हे मोठं अपयश, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात खासदार सोनवणे यांची टीका
Beed, Beed | Aug 3, 2025
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी, 3 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिस...