मुळशी: बावधन वाहतूक पोलिस चौकी जवळ सर्व्हिस रोडला दुचाकीने घेतला पेट...
Mulshi, Pune | Sep 27, 2025 बावधन वाहतूक पोलिस चौकी जवळ सर्व्हिस रोडला दुचाकीने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे सदर आग नक्की कशी लागली याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही.. व्हिडिओ आला समोर...