कन्नड: शहरातील प्रमुख मार्गातुन पोलिसांचा रूट मार्च; गणेशोत्सव व ईद मिलादुन्नबी शांततेत साजरे करण्याचे आवाहन
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
आज दि ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील गणेश उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुक मार्गावर कन्नड शहर...