नागभिर: अंत्यविधीसाठी गेलेल्या इसमाचा डोहात बुडून मृत्यू सावरगाव येथील घटना
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील प्रमोद झिंगरू सेंदरे (वय 40) यांचा मंगळवार, दि.16 सप्टेंबर रोजी दुपारी बोकडो नदीतील खोल डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील इलेक्ट्रिकल मेकॅनिक राजू नेवारे यांच्या अंत्यविधीसाठी नंदिकाठावर गावकरी उपस्थित असताना ही दुर्घटना घडली.अचानक पाण्यात खोल गेलेल्या सेंदरे यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.त्याच्या मागे पत्नी 2लहान मुली असा लहान परिवार आहे. परिवारातील कमावता व्यक्ती पाण्यात डुबून मेल्याने परिवारावर मोठे संकट कोसळलेले आहे.या घटन