एटापल्ली: सुरजागड ते गट्टा रस्ता झाला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन :भाकपा कौन्सिल सदस्य सचिन मोतकुरवार
Etapalli, Gadchiroli | Aug 12, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड ते गट्टा या वीस किलोमीटर रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे लोहखनिज या...