कोरडा दिवस पाळू डेंग्यू टाळू!
6.1k views | Jalna, Maharashtra | Oct 30, 2025 जालना: दिनांक ३०/१०/२५ कोरडा दिवस पाळू या डेंग्यू टाळू या! डेंग्यू हा आजार दूषित एडिस एजिप्टाय मादी मच्छर चावल्यामुळे होतो. एडिस मादी मच्छर स्वच्छ पाण्यात अंडी टाकते. याकरिता कोरडा दिवस पाळण्यात आल्यास पुढील अवस्थेची डास उत्पत्ती वाढ थांबेल. डासोपती स्थाने नष्ट करूया. डासो उत्पत्ती स्थानी नष्ट करणे अशक्य असल्यास गप्पी मासे सोडण्यात यावेत. डंख छोटा धोका मोठा!