रत्नागिरी: मिरजोळे येथील वाडकर परिवाराचा 'श्री देव भैरी मंदिर देखावा' प्रथम क्रमांकाचा मानकरी
Ratnagiri, Ratnagiri | Aug 31, 2025
रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर आयोजित कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली....