दौंड: यवत येथे दोन चारचाकी गाड्यांचा अपघात
Daund, Pune | Sep 15, 2025 पुणे-सोलापूर महामार्गावर यवत हद्दीतील कुंदा चहाच्या समोर दोन चारचाकी गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.