पैठण: आडूळ येथे झालेल्या स्फोटात वृद्ध महिलेचा मृत्यू , चार्जिंग दूचाकीचा झाला होता स्फोट
चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन शेजारी बसलेली वृद्ध महिला मुक्ताबाई सर्जेराव पिवळ वय 74 वर्ष या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आडूळ येतील शिवराज बॅटरी च्या नावाने खरेदी विक्रीचे दुकान आहे दरम्यान ३नोव्हेंबर रोजी चार्जिंगला लावलेल्या दुचाकीचा स्फोट होऊन जवळ बसलेल्या वृद्ध महिला गंभीरित्या जखमी झाली होती दरम्यान सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार