स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नियमानुसार तिकिटाचे वाटप करण्यात येईल अशी माहिती अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे यांनी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता विठ्ठलवाडी येथे दिली.