वरूड: पांडूंना ते वरुड महामार्गावर चार लाख 38 हजारांचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पुसला नजीक
Warud, Amravati | Sep 30, 2025 पांडुरंगाचे वरुड महामार्गावरून चार लाख 38 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून स्कार्पिओतून ही वाहतूक करण्यात आली असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे पारोळा ते वरुड महामार्गावर ही घटना घडली असून 750 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आणि गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई केली आहे बुटक्याचे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला मिळाली होती त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे महामार्गावरील पुसला टोलनाक्यावर कारवाई केली आहे.