सातारा: सेवानिवृत्त जवानांने केले शिवतीर्थ येथे छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन
Satara, Satara | Dec 1, 2025 सेवानिवृत्त जवानांने केले शिवतीर्थ येथे छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावचे जवान हे सेवानिवृत्त होवून गावी आले असून त्यांचे स्वागत साताऱ्यात जंगी असे सोमवारी दुपारी १ वाजता करण्यात आले. त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांच्या स्वागताला सातारा शहरातील व त्यांच्या तांदूळवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी मराठा लाईट इन्फट्रीमध्ये देश सेवा केली आहे.