सांगोला: पोलिसांचा अवैध वाळू वाहतूकदारांवर हल्लाबोल, ट्रकसह ३.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त; वाघमोडेवस्ती येथे कारवाई
Sangole, Solapur | Sep 12, 2025
सांगोला पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करून सुमारे तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...