कोरपना: गडचांदूर नगरपरिषद च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट सज्ज
कोरपणा तालुक्यातील गडचंदुर येथील नगरपरिषद निवडणूक आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात करिता सर्व पक्षातील नेते मंडळींना आपली सत्ता कशी प्रस्थापित करता येईल याकडे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनी 18 ऑक्टोंबर रोज शनिवारला सायंकाळी चार वाजता च्या दरम्यान उमेदवारांची निवड करण्यात आली व प्रभाग न्याय उमेदवार देऊन गडचांदूर नगर परिषदे करिता निवडणुकीसाठी रणसिंग फुंकले हे निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे