आर्णी: भंडारी येथील ई वर्गाची शासकीय जमीन स्मशान भूमी करिता द्या; गावकऱ्यांनी केली निवेदनातून मागणी
Arni, Yavatmal | Oct 7, 2025 आर्णी तालुक्यातील चिखली कसबा गट ग्रामपंचायत मधील भंडारी जहागीर येथील स्मशानभूमीसाठी वर्ग ई ची शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 7 ऑक्टोबरला भंडारी जहागीर येथील नागरिकांनी आर्मीचे तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे असे सर्व क्रमांक 28 या जमिनीवर आधीपासूनच स्मशानभूमी असून परंतु ही जागा वर्ग ई ची असल्याकारणाने येथे कोणतीही सुख सुविधा नाही त्यामुळे येथे व्यवस्थेसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते तरी शासनाने तात्काळ ही जमीन स्मशानभूमी करिता गावाला द्यावी अशी मागणी गाव