तिवसा: शेतातून शेतकऱ्यांचे साहित्य चोरीला शेतकरी चिंतेत कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत वरा येथील घटना
Teosa, Amravati | Oct 20, 2025 तिवसा तालुक्यातील वरा परिसरात शेतकऱ्यावर संकट आले असून शेतातून विधी वरची मोटर चोरून दिल्याची घटना घडली असून अध्यात चोरट्याने शेतात विहिरीवर उलटासाठी लावलेले मोटर करून दिली तिचे अंदाजे किंमत 8000 रुपये आहे ही घटना वराहशत शिवारात घडली शेतकरी जगन्नाथ पांडुरंग वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.