आर्वी: पिकाची गंभीर परिस्थिती पाहून युवा शेतकऱ्यांनी केली विष प्राशन करून आत्महत्या.. पाचोड ठाकूर येथील घटना
Arvi, Wardha | Oct 5, 2025 भाडेतत्त्वावर शेती करून पिकाची अवस्था वाईट झाल्याने कर्ज असल्याच्या आर्थिक विवंचनेतून युवा शेतकऱ्याने शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान घरीच विष प्राशन कडून आत्महत्या केल्याच्या घटनेने पाचोड ठाकूर परिसरात खळबळ उडाली आहे उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले मात्र अमरावती येथे नेण्याचा सल्ला दिल्याने अमरावती येथे नेत असतानाच वाटतेच मृत्यू झाला विलास शांतीलाल जाधव वय 22 राहणार पाचोड ठाकूर असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे