भडगाव: महालक्ष्मी कॉलनीतील कार्यालयात प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा, पफोडले प्रचार नारळ,
भडगांव नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु झाली असून आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांचे उपस्तितीत समाजसेवक विशाल पाटील यांच्या महालक्ष्मी कॉलनी तील कार्यलयात विजय कुमार भोसले व वैशाली विशाल पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होताच आमदार पाटील यांनी भडगाव नगरपरिषदेसाठी प्रथमच या दोन उमेदवारांना प्रभाग क्रमांक 9 ची शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर केले,