नगर: सावेडीत पॉलिशच्या बहाण्याने वृध्द महिलेचे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास; तोफखाना पोलिसात गून्हा
Nagar, Ahmednagar | Aug 28, 2025
सावेडीत दागिने पोलिशच्या बहाण्याने वृध्द महिलेचे पाच तोल्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याबाबत तोफखाना पोलिसात...