आज रविवार दिनांक 21 डिसेंबरला झालेल्या दारव्हा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार सुनील चिरडे यांनी स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला. शहराच्या राजकारणात मोठी उत्सुकता असलेल्या या निवडणुकीत सुनील चिरडे यांनी एकूण ७,१९० मते मिळाली .