कळमनूरी: डोंगरकडा येथील एकास दुचाकी सह उडविले,ट्रक खाली चिरडून जागेवर मृत्यू,पार्डी शिवारातील घटना
Kalamnuri, Hingoli | Sep 12, 2025
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील शंकर वाघोजी खांडरे वय 42 वर्षे हे आज दि.12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वा.च्या सुमारास...