Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
No video available

गडचिरोली: आरमोरी - गडचिरोली मार्गाची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन, लोकहित संघर्ष समितीचा निवेदनातून इशारा

आरमोरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वर सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने शेती व रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे व रस्त्यावरील डांबर व गिट्टी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने खड्डे पडलेले आहेत व त्या खड्यात पावसाचे पाणी जमा होत आहे तरी सदर मार्गाची राष्ट्रीय महामार्ग विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा येत्या ८ दिवसात लोकहित संघर्ष समिती, आरमोरी तर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे

MORE NEWS