रावेर: मारुळ येथील महिलेला बहिणीची मुलगी हिच्या सोबत बोलू दिले नाही या कारणावरून तिघांची शिवीगाळ करून धमकी,यावल पोलीसात तक्रार
Raver, Jalgaon | Nov 17, 2025 मारूळ या गावातील रहिवाशी लक्ष्मीबाई पांडुरंग अहिरे वय ५१ ही महिला यावल येथील पंचायत समिती जवळ होती. तेथे कोरपावली येथील रहिवासी भुरा नागो तायडे व पूनम भुरा तायडे या दोघांनी तसेच मंजू तायडे राहणार खंडवा मध्य प्रदेश यांनी शिवीगाळ करून त्यांना धमकी दिली तेव्हा तिघां विरुद्ध यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.