देवळी: CAD पुलगाव:'हरित पुलगाव'अभियानांतर्गत 12,300 रोपांची लागवड;22,500 सीड बॉल्सचं वाटप!पर्यावरणाचे रक्षण व समाज सहभाग आदर्श.
Deoli, Wardha | Aug 4, 2025
केंद्रीय दारूगोळा डेपो (CAD) पुलगावकडून नुकतंच 'हरित पुलगाव' अभियानाअंतर्गत एक मोठं वृक्षारोपण अभियान राबवण्यात आलं. या...