पुणे नाशिक महामार्गावर भरधाव डंपर ने दुचाकीला धडक दिली यामध्ये महिलेच्या पायावरून डंपरची चाके गेल्याने दुचाकी वरील महिला गंभीर जखमी झाली आहे. कुरुळी जवळील बर्गे वस्ती भागात सदर अपघात घडला लगतच्या रुग्णालयात उपचार करून सदर महिलेला तात्काळ पुढे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.