गंगापूर: झोडेगाव येथे खुरपणीचे काम करताना उघड्या वयारला हात लागल्याने अठरा वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
तालुक्यातील झोडेगाव येथे शेतात खुरपणीचे काम करताना उघड्या वायरला हात लागल्याने विजेचा धक्का बसून एका १८ वर्षीय शेतकरी...