Public App Logo
पूरक आहार बाळाच्या जन्मानंतर ताईच्या दुधाला फार महत्त्व आहे. आईचे पहिले चिकाचे दूध हे बाळाचे पहिले लसीकरण समजले जाते . बाळाला सहा महिने पूर्ण होईपर्यंत फक्त आईचे दूध देणे योग्य आहे त्यानंतर बाळाला आईचे दूध त्याच्या वयाच्या मानाने पुरत नाही - Raigad News