बसमत: वसमत परभणी रोडवरील झिरोफाटा निवाशी शाळेतून टीसी मागितल्याच्या कारणावरून संस्थाचालकाच्य मारहाणीत पालकांचा मृत्यु
Basmath, Hingoli | Jul 12, 2025
वसमत तालुक्यातल्या आडगाव येथील रहिवासी असलेले संस्थाचालकाची वसमत परभणी रोडवरील झिरो फाटा येथे निवासी शाळेतून मुलीच्या...