महिला सक्षमीकरणाकडे आणखी एक पाऊल; विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे महापूर येथे ५६ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने महापूर येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ५६ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.