साक्री: पेटले शिवारातील सुजलॉन कंपनीच्या पवन ऊर्जा टॉवर क्रं के १५२ चे लोखंडी दरवाज्या चे कुलुप तोJ
Sakri, Dhule | Nov 28, 2025 पेटले शिवारातील सुजलॉन कंपनीच्या पवन ऊर्जा टॉवर क्रं के १५२ चे लोखंडी दरवाज्या चे कुलुप तोडुन ७८ हजार रुपयांची कॉपर केबल लंपास केली आहे याप्रकरणी कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायझर गोळ्या चव्हाण यांच्या तक्रारीवरून टीटाणेयेथील ३ जणांविरुद्ध निजामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे पोहेका नागेश्वर सोनवणे हे करीत आहेत.