खेड: महाळुंगे येथे दारू दुकानातील वॉचमनला मारहाण, गाड्यांची काच फोडून तोडफोड
Khed, Pune | Sep 23, 2025 महाळुंगे परिसरातील सपन वाईन्स दुकानात धक्कादायक प्रकार घडला आहे. दुकानाच्या कामामुळे प्रवेश मार्गावरून जाण्यास वॉचमनने रोखल्याने काही तरुणांनी त्याच्यावर शिवीगाळ केली तसेच दोन गाड्यांची काच फोडून तोडफोड केली.