जांभळी(दोडके) येथे तालुक्यातील ग्रामीण क्रीडा कौशल्याला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात' माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली.