महायुतीला भरघोस यश मिळाले, फडणवीस, शिंदे ,अजित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून सभा घेतल्याचे यश आहे संजय शिरसाठ
छत्रपती संभाजीनगर : काल नगरपालिका निवडणूक निकालनंतर महायुतीला भरघोस यश मिळाले, फडणवीस, शिंदे ,अजित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून सभा घेतल्याचे यश आहे, शिंदे यांनी 55 सभा घेतल्या, आमचा सर्वात अधिक स्ट्राईक रेट पहिला. अस संजय शिरसाठ म्हणाले आहेत.