यावल: चोपडा रस्त्यावरील हॉटेल केशर बाग समोरील जिओ टावर मधील साहित्य चोरी, डिझेल फेकून केले नुकसान, यावल पोलिसात तक्रार
Yawal, Jalgaon | Jul 29, 2025
यावल शहरातून चोपडा कडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर हॉटेल केशर बाग आहे. केशर बाग हॉटेलच्या समोर जिओ टावर आहे. या टॉवर...