अर्जुनी मोरगाव: सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जूनी मोरगाव येथे सामूहिक वंदे मातरम
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच एस.डी. कॉन्वेंट, जी.एम.बी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सामूहिक वंदे मातरम गीत गायन करण्यात आले.