नरखेड नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन,पाच व सात मध्ये आज मतदान पार पडले. दोन डिसेंबर रोजी पार पडलेले मतदान आणि आज पार पडलेल्या मतदानाचा निकाल उद्या एकत्रित रित्या लागणार आहे. 21 डिसेंबरला सकाळी दहा वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अशातच कामठी नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे