उदगीर: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येईल,शिंदे गटाचे युवा निरीक्षक धीरज देशमुख
Udgir, Latur | Oct 26, 2025 येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका,महा नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पक्ष संलग्न निवडणूक लढविणार असून,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महा युतीचीच सत्ता येईल कितीही विरोधक असले तरी ही काही फरक पडणार नाही असा विश्वास शिंदे गटाचे लातूर युवा सेनेचे निरीक्षक धीरज देशमुख यांनी २६ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्राम गृह येथे बोलताना व्यक्त केला,ते कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी उदगीर येथे आले असता ते माध्यमासमोर बोलत होत