घाटंजी: शहरातील गिलानी चौक येथे घरफोडी, 69 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास; घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
Ghatanji, Yavatmal | Aug 21, 2025
फिर्यादी विजय लक्ष्मण इंगोले यांच्या तक्रारीनुसार कोणीतरी अज्ञात चोरट्याने 18 ऑगस्टला फिर्यादीच्या घराच्या मागील...