धुळे: मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' जीआर रद्द करा; धुळ्यात ओबीसी संघटना आक्रमक, धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Dhule, Dhule | Sep 8, 2025
धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी...